Nana Patole on PM Modi :नानां...आता पुरे ना; नाना पटोले यांना मोदी नावाशी इतकं वैर का?Special Report
abp majha web team | 24 Jan 2022 10:09 PM (IST)

बातमी नाना पटोलेंच्या वादग्रस्त विधानांच्या मालिकेची.. नाना पटोलेंना मोदींशी इतक वैर का आहे?... असा सवाल गेल्या काही दिवसात नाना पटोलेंनी केलेल्या प्रश्नावर पडलाय... काल पुन्हा एक विधान केलं आणि नव्या वादाला सुरुवात झालीय.. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,