Nagpur Special Report : अश्लीलतेचा कळस, अभद्र आणि किळस! बैलगाडा शर्यत शौकीन झाले आंबट शौकीन
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर | 23 Jan 2022 12:04 AM (IST)

राजकीय, सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालवणारी घटना नागपूरच्या ब्राह्मणी गावात घडलीय. राज्यात बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली. मात्र, नागपुरात सांस्कृतिक वारसा जपण्याच्या नावाखाली अश्लीलता सुरु असल्याचं समोर आलंय. दिवसा बैलगाडी शर्यतीचं आयोजन आणि रात्री अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.