Nagpur Vaccination Drive : लसीकरणाचा नागपूर पॅटर्न; लसीकरण वाढवा, निधी मिळवा ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2021 09:12 PM (IST)

लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नागपूर महापालिकेने भन्नाट कल्पना केली आहे. जे नगरसेवक 100 टक्के लसीकरण पूर्ण करतील त्यांना अधिक विकासनिधी देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे.