Nagpur Tiger Special Report : वाघाने पाटलाग केल्याने तारांबळ, नागपूरमधील घटना : ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Oct 2022 08:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या उमरेड करांडामध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या नागपूर जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महिला सदस्यांच्या जिप्सीमागे वाघ लागल्याने एकच तारांबळ उडाली... काही अंतरावरच असलेल्या वाघाने जीप्सीचा पाठलाग केल्याने जीप्सीमधील सर्वांची एकच घाबरगुंडी उडाली... मात्र काही मिनिटांनी वाघाने मार्ग बदलला आणि जंगलात प्रवेश केल्यावर या सर्व सदस्यांच्या जीवात जीव आला ...