Nagpur : विदर्भ वाघांचं नंदनवन की शिकाऱ्यांचं? मांत्रिकांचा डाव, वाघांवर घाव Special Report
रजत वशिष्ठ, एबीपी माझा | 12 Oct 2021 09:25 PM (IST)
गेल्या काही दिवसात विदर्भ आणि शेजारच्या मध्य प्रदेशात वाघाच्या शिकारीच्या एक, दोन नाही तर तब्बल ७ घटना घडल्यायेत. त्यापैकी तिन वाघांचा बळी हा केवळ अंधश्रद्धेपायी गेलाय.... माणसाचा पैशांचा हव्यास आता निष्पाप प्राण्यांच्या जीवावर उठतोय.... त्यामुळे वाघांचं नंदनवन मानला जाणारा विदर्भ वाघांच्या शिकाऱ्यांसाठीही नंदनवन ठरतोय का हा प्रश्न उपस्थित होतोय. काय आहे वाघांच्या शिकारीमागचं मांत्रिक कनेक्शन पाहुयात....