Nagpur : व्यायामुळे शिकवण्याचा उत्साह द्विगुणित, फावल्या वेळात बाई-गुरुजींचा 'झुम्बा डान्स'
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2021 11:03 AM (IST)

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं online शिक्षण सुरु आहे. पण नागपूरमध्ये शिक्षकांना शाळेत जाणं बंधनकारक आहे . शाळेत आल्यावर शिक्षकांकडे बराच मोकळा काळ असतो त्यामुळे , शिक्षक फावल्या वेळेत झुम्बा डान्स करतायेत.