Nagpur Special Report : खासाळा राख तलावाचा बांध फुटला, नागपूरकरांचं आरोग्य धोक्यात येणार
abp majha web team | 16 Jul 2022 11:45 PM (IST)

दुपारी तीनच्या सुमारास कोराडी वीज प्रकल्पातील तलावाचा बांध फुटला. लाखो टन राख वाहून आजुबाजूच्या परिसरात पसरलीय. दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी घटनास्थळी धाव घेतली.