Special Report Nagpur :बॅडमिंटन हॉलसाठी साडेचार कोटींचा खर्च, साहित्याची तोडफोड आणि चोरी :ABP Majha
तुषार कोहळे | 22 Nov 2022 07:50 PM (IST)
नागपूरच्या छत्रपतीनगरमध्ये साडेचार कोटी खर्च करून बॅडमिंटन हॉल उभारण्यात आलाय.. गेल्या दोन वर्षांपासून अत्याधुनिक सुविधेसह हा हॉल तयार आहे.. मात्र लोकार्पणा अभावी हा बॅडमिंटन हॉल धूळखात पडलाय.. इतकंच नाही तर येथील साहित्याची मोठया प्रमाणात तोडफोड सुरु असल्याचं समोर आलंय.. पाहुयात..