Nagpur Special Report : मविआच्या आमदारांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या, शिंदे सरकारवर निशाणा
abp majha web team
Updated at:
23 Dec 2022 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Special Report : आज विरोधकांनी विधानसभेवर बहिष्कार टाकला आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. मविआच्या आमदारांची विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सभा घेतली. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या निषेधार्थ पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आलं पाहूया स्पेशल रिपोर्ट