Nagpur : सुशोभीकरणासाठी झाडांना शिक्षा का? नागपूर महापालिका एवढी निष्ठूर कशी? Special Report
abp majha web team | 28 Mar 2023 07:27 AM (IST)

जी-२० परिषदेच्या निमित्ताने नागपूर शहराचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं... झाडांवर आकर्षक लायटिंग करण्यात आली होती... आणि त्या लायटिंगसाठी झाडांना चक्क खिळे ठोकले होते... परिषद संपली पण खिळे अजूनही झाडांना आहेत... या खिळ्यांची मोठी जखम झाडांना झालीय... आणि त्याचे दुष्परिणामी झाडांना भोगावे लागणार आहेत...