POP मूर्ती आता शोभेच्याच! नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर मूर्तीकार,व्यावसायिकांच्या काय प्रतिक्रिया?
सरिता कौशिक | 27 Aug 2021 12:06 AM (IST)

गणेशोत्सवासाठी तुम्ही पीओपी मुर्ती खरेदी केलं असेल तर तुम्हाला विसर्जन करता येणार नाही. नागपूर खंडपीठाने याबाबत निर्णय घेतला असून पीओपी मूर्ती आता केवळ शोभेच्याच राहणार असे म्हटले आहे. पाहा माझाचा हा खास रिपोर्ट.