Nagpur Lake Special Report : एमपीसीबी अधिकाऱ्यांची 'माझा'ला माहिती, बांधाची उंची नियमबाह्य वाढली
abp majha web team | 18 Jul 2022 09:59 PM (IST)

कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील राखेच्या साठवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या राखेच्या बांधाची उंची नियमबाह्य पद्धतीने वाढविल्याचे समोर आले आहे... महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने असा खळबळजनक दावा करत महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांवर पर्यावरणीय नियमांचा उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.