Nagpur : नागपूरची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर; वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार कोण? Special Report
abp majha web team | 17 Sep 2022 11:50 PM (IST)

नागपुरात शासकीय रुग्णालयाची व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसून आलं... यवतमाळ जिल्ह्यातील अत्यंत गरीब कुटुंबातील एका तरुणीला तब्बल वीस तास व्हेंटिलेटर मिळू शकला नाही.. व्हेंटिलेटर मिळेपर्यंत लेकीला वाचवण्यासाठी तिचे आई-वडील तब्बल वीस तास एंबु बॅग ने तिला कृत्रिम श्वास देत होते... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट