Nagpur Flyover Accident : उड्डाणपूल की मृत्यूचा सापळा? 10 दिवसात 2 अपघात, 5 मृत्यू Special Report
abp majha web team | 18 Sep 2022 09:21 PM (IST)

उड्डाणपूल हे प्रवाशांच्या सोईसाठी बनवले जातात, पण तेच उड्डाणपूल प्रवाशांच्या जीवावर उठत असतील तर? कारण नागपुरातील उड्डाणपूलावरच्या अपघातांचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे नागपुरातील उड्डाणपूल मृत्यूचे सापळे बनलेत की काय असा संतापजनक प्रश्न पडतोय... पाहुयात उड्डाणपुलावरील अपघाताचा रिपोर्ट...