Nagpur Dengue Special Report : महाराष्ट्रावर साथीची करडी नजर, नागपुरात डेंग्यूची साथ
abp majha web team | 08 Aug 2023 11:06 PM (IST)

नागपूर... महाराष्ट्राची उपराजधानी... डेंग्यूच्या तापाने फणफणलीय... कारण, एकट्या नागपुरात १५३ जणांना डेंग्यूची लागण झालीय... पावसाळा आला की आजार बळावतात... मात्र यंदा नागपुरात डेंग्यूनं कहर केलाय... शहरांमध्ये, गावांमध्ये, इतकंच काय तर, शासकीय कार्यालयांमध्येही डेंग्यूने घुसखोरी केलीय... पाहूयात... नेमकं काय घडतंय नागपुरात..