Nagpur CBI Raid : JEE Mains घोटाळ्यात नागपूरचं कनेक्शन? कोचिंग क्लासेसवर CBI ची धाड
रजत वशिष्ठ, एबीपी माझा | 14 Sep 2021 09:30 PM (IST)
Nagpur : विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र आता अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा मानल्या जाणाऱ्या जेईई मेन्स या परीक्षेत गैरप्रकार होत आलस्याचे समोर आले आहे. सीबीआय ने त्या संदर्भात तपस सुरु केला असून नागपूर पुण्यासह देह्भारातील अनेक शहरात विविध कोचिंग क्लासेसमध्ये चौकशी ही केली आहे.