Nagpur Orange Loss : विदर्भातील गोड संत्र्याचं कडू वास्तव;शेतकऱ्यांवर संत्री रस्त्यावर फेकण्याची वेळ
प्रणय निर्बाण, एबीपी माझा | 30 Oct 2021 06:45 PM (IST)
निसर्गानं दगा दिल्यानं विदर्भातील संत्रा उत्पादकांवर यंदा संकट ओढावलंय. बुरशीजन्य रोग आल्यानं झाडावरील संत्र्याला गळती लागली आहे. तर यामुळं दुसरीकडे संत्र्याच्या दरात प्रचंड घसरण झालीय. परिणामी संत्रा फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय