N D Patil Passes Away : विचारधारेसाठी आयुष्य झोकून देणारे एन डी पाटील काळाच्या पडद्याआड
abp majha web team
Updated at:
17 Jan 2022 09:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppN. D. Patil Passed Away : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.