Thackeray Pawar Vajramuth Special Report : मविआची वज्रमूठ सैल होतेय? आघाडीची चाल बिघडली?
abp majha web team | 10 Apr 2023 11:40 PM (IST)
महाविकास आघाडीच्या सभेत व्यासपीठावरुन नेते एकतेची वज्रमुठ दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करतायत. यातून मविआ कीती एकसंध आणि एकजुट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण भाजपचा विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या मविआमध्ये ३ मुद्द्यांवरुन ३ वेगवेगळे मतप्रवाह आणि भूमिका पाहायला मिळतायत. आपापसातल्या मतभेदांमुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ सैल होतेय का जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.