MVA Morcha Mumbai : मविआच्या महामोर्चातून महाएल्गार 5 मिनिटांत सविस्तर Special Report
abp majha web team | 17 Dec 2022 08:25 PM (IST)

दरम्यान आजचा महाविकास आघाडीचा आजचा महामोर्चा कसा होता... किती गर्दी होती... तीन पक्षाच्या मोर्चात कुणी कुणी लक्ष वेधलं... महाविका आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-भाजप सरकारवर कसा आसूड ओढला... राज्यपालांवर कसा हल्लाबोल केला पाहुयात पुढच्या ५ मिनिटांत