✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

abp majha web team  |  24 Jun 2026 11:12 PM (IST)
ABP News

उघड्या मॅन होलचा हा विषय गाजत असतानाच पहिल्याच पावसानं मुंबई पुन्हा तुंबवल्याचंही दिसलं... नेहमी ठिकाणं सालाबादप्रमाणे यंदाही पाण्याखाली गेली... रात्रभरात अनेक ठिकाणी पाणी भरल्यानं महापालिका कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली... सकाळी-सकाळी महापौर रितू तावडेंनीही रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला... मात्र यामुळे महापालिकेचे नालेसफाईचे दावे किती खरे, अशी शंका निर्माण झालीये... 


नेमेची येतो पावसाळा... आणि त्याच नेमानं मुंबईच्या या भागांमध्ये पाणी साचतं... 


राज्यात सरकार कुणाचंही असो... महापालिकेत शिवसेना असो... की प्रशासक... किंवा भाजप... 


रस्त्यात साचलेलं पाणी आणि त्यामुळे होणारे मुंबईकरांचे हाल ही नेहमीचीच बाब... 


यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही... 


१५-२० दिवस उशिरानं आलेल्या पहिल्याच पावसानं मुंबईचे सखल भाग पाण्याखाली गेले... 


वर्षानुवर्षं पावसाच्या पाण्याखाली जाणाऱ्या हिंदमाता परिसरात बुधवारीही तेच चित्र होतं... 


परळ स्टेशन परिसरात साचलेल्या पाण्यातून वाट काढत ऑफीस, शाळा गाठण्याची वेळ मुंबईकरांवर आलीच... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.