✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Versova Cylinder Blast|मुंबईतली गॅसची गोदामं जिवंत बॉम्ब?गोदामं शहराबाहेर का नेत नाही?Special Report

एबीपी माझा वेब टीम  |  10 Feb 2021 08:48 PM (IST)
ABP News

मुंबई : वर्सोवाच्या यारी रोड परिसरातील सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली आहे. या ठिकाणी सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. एक किलोमीटर परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जखमी गोडाऊनमध्ये कामाला होते.


सध्या आग आटोक्यात आली असली तरी आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आग लागल्यानं एकामागोमाग एक असे सिलेंडरचे स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साधारण 10.30 वाजता ही आग लागली असल्याची माहिती आहे. या परिसरात अनेक सेलिब्रेटी देखील राहत असल्याची माहिती आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Versova Cylinder Blast|मुंबईतली गॅसची गोदामं जिवंत बॉम्ब?गोदामं शहराबाहेर का नेत नाही?Special Report

TRENDING VIDEOS

मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!17 Hour ago

Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात17 Hour ago

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ20 Hour ago

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.