✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

abp majha web team  |  19 Apr 2026 11:07 PM (IST)
ABP News

रोजचीच तुडूंब गर्दी, कधी बिघाड, तर कधी विलंब.. यामुळे लोकलनेे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होतात.. मुंबईतील मेट्रो सेेवेमुळे नोकरदारांना काहीसा दिलासा मिळालाय खरा.. पण लोकलमुळे होणारे हाल कायम आहेत.. लोकलची ही रोजची गर्दी कमी करण्यासाठी एक नवा पर्याय शोधला जातोय. काय आहे तो पर्याय पाहुयात..  


मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
मध्य आणि पश्चिम रेल्वे तपासून पाहतायत पर्याय
छ.शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान चाचपणी
प.रेल्वेकडून चर्चगेट ते विरार दरम्यान चाचपणी 
पश्चिम रेल्वेचा रेल्वे बोर्डाकडे चाचपणीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर
नव्या लाइनसाठी जागा नसणे,महागडे भूसंपादन अंडरग्राऊंडची चाचपणी
कोर्ट-कचेरीमुळंही रेल्वेच्या विस्ताराला होतोय विलंब 


अंडरग्राऊंड लोकलची चाचपणी का?
-----------------------------------------

मुंबईत नवी लोकल
लाईन टाकण्यासाठी
जागा उपलब्ध नाही

नव्या मार्गिकेसाठी
भूसंपादनाची प्रक्रिया
प्रचंड खर्चिक

कोर्टकचेरी, अतिक्रमण
यामुळे प्रकल्पाला
होणारा विलंब

स्वत:च्या मालकीच्या
जमिनीखाली भुयारी मार्ग
खोदणं सोयीचं

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.