Mumbai Corona : मुंबईने कोरोनालास कसं थोपवलं? दीड वर्षानंतर मुंबईला पहिल्यांदाच दिलासा
abp majha web team | 18 Oct 2021 10:20 PM (IST)

दरम्यान मुंबईत दुकानं, हॉटेल्सच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला..त्याचं कारण मुंबईत कोरोनाचा कमी होत असलेला प्रादुर्भाव... मुंबईत काल एकही घर असं नव्हतं जिथे कोरोनामुळं कुणाचा तरी मृत्यू झाला होता.. दीड वर्षात पहिल्यांदाच मुंबईत कोरोना मृत्यूंची संख्या शून्यावर आली...पाहुयात