Mumbai Public Toilet : अस्वच्छता, दुर्गंधी ; मुंबईतील शौचालयांचा Reality Check Special Report
abp majha web team | 27 Oct 2023 11:54 PM (IST)

मुंबई... देशाची आर्थिक राजधानी... जगभरात चर्चेत असलेलं शहर... इथं उंचच उंच इमारती आहेत... झगमगाटी मॉल आहेत... इथं फाईव्ह स्टार हॉटेल ते अगदी रस्त्यांवर मिळणारे चमचमीत पदार्थ असतील... मात्र, इथं शौचालयांची अवस्था कशीय... याचा रियालिटी चेक एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी केलाय... त्यातून काय वास्तव समोर आलंय... पाहूयात...