Pratiksha Nagar Mhada Building :भिंतींना भेगा,रस्ते खचले; प्रतीक्षानगरचं होणार जोशीमठ?Special Report
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 20 Mar 2023 10:26 AM (IST)
आपल्या सर्वांना जोशी मठ इथे झालेली घटना आठवत असेलच. तसाच प्रकार मुंबईत देखील घडण्याची शक्यता आहे असं सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. मुंबईतील प्रतीक्षा नगरमध्ये तब्बल वीस पेक्षा जास्त इमारतींच्या आसपासच्या जमिनीला भेगा पडल्यात. प्रतीक्षा नगरची स्थिती नेमकी काय झालीये पाहूया या रिपोर्टमधून..