Mumbai Measles Special Report : मुंबईकरांनो सावधान!, लहान मुलांमध्ये गोवरचा उद्रेक
abp majha web team
Updated at:
14 Nov 2022 08:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत गोवर आजाराचा विळखा अधिकच वाढतोय. कस्तुरबा रुग्णालयात १०९ पैकी ५० मुलांवर गोवरचे उपचार सुरु आहेत. काही मुलं व्हेंटिलेटर देखील असल्याची माहिती समोर आलीय. मुंबईत काल एका दिवसात गोवर आजाराने ग्रस्त संशयितांची संख्या १२३ ने वाढलीय. तर मुंबईतील गोवर रुग्णांची एकूण रुग्णसंख्या ७४०वर पोहोचलीय. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आलीये..