Mumbai Loan App Fraud : लोन अॅपवरुन लोन घेताय? सावधान... Special Report
abp majha web team
Updated at:
23 May 2022 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंडळी, झटपट कर्जाच्या मोहानं ऑनलाईन अॅपवरून कर्ज घेत असाल तर सावधान. ऑनलाईन अॅपवरून घेतलेल्या कर्जामुळं ग्राहकांची सध्या कशी फसवणूक होत आहे, याचा सविस्तर रिपोर्ट आम्ही आपल्याला दाखवला होता. आणि आता त्या ग्राहकांमध्ये मुंबईतल्या विक्रोळी येथील महिलांची भर पडली आहे. ऑनलाईन अॅपवरून कर्ज घेणं या महिलांना भलतंच महागात पडलं आहे. कर्ज घेतल्यानंतर रोज येणारे फोन आणि कुटुंबियांची झालेलं ब्लॅकमेलिंग यामुळं त्या महिलांची खूपच अडचण झाली होती. पाहूयात ते प्रकरण नेमकं काय आहे?