Mumbai : Aarey च्या जंगलात बिबट्या मानव संघर्ष टोकाला, हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न
अभिषेक मुठाळ
Updated at:
23 Oct 2021 03:56 PM (IST)
शुक्रवारी सकाळी सापडलेला बिबट्या संशयित बिबट्या नाही, ताब्यात असलेल्या मादी बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवातास सोडण्यात येणार... ही माहिती समोर आल्यावर शोध सुरू असलेला बिबट्या नेमका कुठे आहे हा सवाल उपस्थित झालाय. वनविभागाकडून संशयित दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच राहणार असल्याची प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये यांनी माहिती दिली.