Mumbai : केईएमच्या लौकिकात भर पाडणारी बातमी! 'काॅक्लिअर इम्प्लांट' शस्त्रक्रियेचं पाचवं शतक पूर्ण
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
29 Aug 2021 12:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. जन्मत:च कर्णबधीर असलेल्या मुलांसाठी अत्यंत खर्चीक आणि गुंतागुंतीची असणा-या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रीयेचं पाचवं शतक केईएम रुग्णालयानं नुकतंच पूर्ण केलंय. काहीही ऐकू न येणा-या मुलांमध्येही कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रर्कीयेद्वारेश्रवणक्षमता तयार होतेय.