Mumbai IIT Techfest 2022 : मुंबई आयआयटी टेकफेस्टमधील थक्क करणारा ड्रोन लाईट Special Report
वेदांत नेब | 19 Dec 2022 08:31 PM (IST)
यंदाचा मुंबई आयआयटीचा टेकफेस्ट अवस्मिरणीय केला ड्रोन लाईट शोने.. उपस्थितांना थक्क करणाऱ्या ड्रोन लाईट शोमुळे आयायटीचा संपू्र्ण परिसर उजळून गेला होता. आपल्या देशात क्वचितच वापरलं जाणारं ड्रोन लाईट शोचं तंत्रज्ञान नेमकं काय आहे त्याची माहिती देणारा हा रिपोर्ट पाहुया