Mumbai cruise drugs party : तो दाढीवाला सापडला?पार्टीचे आयोजक Kashif Khan समीर वानरखेडे यांचे मित्र?
abp majha web team | 28 Oct 2021 08:15 PM (IST)
कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये नवाब मलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना एक मोठा आरोप केला आहे. कॉर्डिलियावरची पार्टी जर एफ टीव्हीचे इंडिया हेड काशिफ खान यांनी आयोजित केली होती. तर त्यांना अटक का झाली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.