Special Report : तीन वेगवेगळ्या कारवायांत एकच पंच कसे?NCB कारवाईतील पंचांवरुन Nawab Malik यांचा पंच
abp majha web team | 16 Oct 2021 10:08 PM (IST)

एनसीबीच्या अनेक छाप्यांपैकी कॉर्डेलिया क्रूझवरील छाप्याची दोन कारणांमुळे चांगलीच चर्चा आहे... पहिलं कारण म्हणजे किंग खानचा मुलगा आर्यनची अटक आणि दुसरं कारण म्हणजे.. या कारवाईनंतर मंत्री नवाब मलिक यांनी सुरू केलेला पत्रकार परिषदा आणि आरोपांचा सिलसिला... यामध्ये मलिक यांनी थेट एनसीबीच्या आणि पर्यायानं समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.. यात वानखेडेंचं कुटुंबिय देखील चर्चेत यायला लागलं आहे.