Mumbai Cruise Drug case : प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांचं चॅट समोर ABP Majha
abp majha web team | 26 Oct 2021 10:10 PM (IST)

किरण गोसावी, क्रूझ पार्टी प्रकरणातलं वादग्रस्त नाव, त्याच बरोबर राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे गुन्हे किरण गोसावींवर दाखल आहेत... याच किरण गोसावींवर काल त्यांचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलने अनेक गंभीर आरोप केलेयत.. त्यानंतर त्याने समोर येत यूपी पोलिसांना मी शरण जात असल्याचा दावा केला... पण यूपी पोलिसांनी मात्र शरण होण्यास नकार दिला... त्यानंतर आता प्रभाकर साईलने अनेक चॅट समोर आणत किरण गोसावींविरोधात भांडाफोड केलाय... काय आहेत हे चॅट पाहुयात...