Mumbai Cruise drug case : आर्यनचं खानचं आश्वासन पूर्ण करणार वचन? समीर वानखेडेंकडून समुपदेशन
abp majha web team | 17 Oct 2021 09:24 PM (IST)

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानचं समीर वानखेडेंकडून समुपदेशन करण्यात आलंय. त्यावेळी त्याने आश्वासन दिलंय.. "एक दिवस तुम्हाला अभिमान वाटेल, असं चांगलं काम करेल असं आश्वासन आर्यनकडून देण्यात आलंय.