✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mumbai COVID Center Scam : SIT चा डाव? ठाकरेंवर घाव? मुंबईत कोरोना काळात भ्रष्टाचार? Special Report

abp majha web team Updated at: 21 Jun 2023 09:02 PM (IST)

कोरोनाचा अंगावर काटा आणणारा काळ... रस्त्यावर माणूस ना, काणूस... कधीकाळी गर्दीने फुलणारे रस्ते, ओसाड, निर्मनुष्य आणि शांत... जिथून तिथून एकच शब्द कानावर यायचा... कोरोना... कोरोना आणि कोरोना... आणि या सगळ्यात वेळोवेळी सूचना देण्यासाठी लाईव्ह येणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... असं सगळं भयग्रस्त वातावरण असताना... चालती-बोलती माणसं एका क्षणात जगातून जात असताना... मुंबईत भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला जात होता का?, क्वारंटाईन सेंटरच्या माध्यमातून, महापालिकेला पोखरण्याचे उद्योग चालले होते का? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेयत... त्याचसोबत, या सगळ्या भ्रष्टाचाराची सुई आता मातोश्रीकडे वळलीय का? हा प्रश्व सर्वांना पडलाय... याच प्रश्नांना थेट भिडणारा, पाहूयात सविस्तर रिपोर्ट...


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mumbai COVID Center Scam : SIT चा डाव? ठाकरेंवर घाव? मुंबईत कोरोना काळात भ्रष्टाचार? Special Report

TRENDING VIDEOS

Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर58 Minutes ago

MVA VS Mahayuti : मविआला ठेंगा, महायुतीसाठी रांगा; मनपा निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? Special Report1 Hour ago

Special Report MVA Vs Mahayuti पालिका निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? मविआतून लढलेले अनेक महायुतीत1 Hour ago

Bollywood Drugs Case : ड्रग्जची नशा, बॉलिवूडची दशा? 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात नवे गौप्यस्फोट Special Report2 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.