Mumbai Coastal Road : समुद्राच्या पोटातून जाणाऱ्या कोस्टल रोडची सफर : ABP Majha Special Report
मनश्री पाठक, एबीपी माझा | 25 Sep 2021 07:30 PM (IST)
विस्तारणाऱ्या मुंबईसाठी आता नकाशावरची जागा अपुरी पडतेय. कितीही उड्डाणपूल बांधले तरी रस्त्यांवरची वर्दळ वाढतेच आहे. म्हणूनच,वाढत्या मुंबईच्या वाढत्या गरजांसाठी आता नवनवीन शक्कल लढवली जातेय. आधी पृथ्वीच्या पोटातून तर आता थेट समुद्राच्या पोटातूनच रस्ता बांधला जातोय. समुद्राला मागे सारुन समुद्राच्या पोटात शिरुन तयार होणा-या कोस्टल रोडचं40% काम पूर्ण झालंय. त्याच समुद्राच्यापोटातून जाणा-या कोस्टल रोडची सफर.