एक्स्प्लोर

Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

मुंबईच्या नवनिर्वाचीत महापौरांनी आणि उपमहापौरांनी आज पदभार स्वीकारला...दरम्यान पदभार स्वीकारण्याआधी आणि स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या सभागृहात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या..या नाट्यमय घडामोडींमागे नेमकं काय राजकारण दडलंय पाहुयात

४४ वर्षांनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर

रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार

शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान

भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घोषणांचा 'सामना'

मुख्यमंत्री गॅलरीत उपस्थित असताना गोंधळ

काँग्रेस नगरसेवकांची मास्क लावून एन्ट्री

वाढत्या वायूप्रदूषणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

आसन व्यवस्थेवरून काँग्रेस नगरसेवक आक्रमक

पीठासीन अधिकारी म्हणून आयुक्तांच्या नियुक्तीवर आक्षेप

किशोरी पेडणेकरांकडून पालिकेच्या प्रथेची आठवण

५० खोके एकदम ओकेच्या घोषणा देत सभात्याग

बाळासाहेबांना अपेक्षित कारभार चालवू - मुख्यमंत्री

तब्बल ४४ वर्षांनी मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर पदभार स्वीकारणार होता....

म्हणून भाजप नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणांनी
मुंबई महापालिकेचं सभागृह दणाणून सोडलं..

त्या घोषणेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उत्तर द्यायला सुरूवात केली

चोर है चोर है च्या घोषणांचा आवाज वाढत असतानाच
नवीन घोषणा कानावर पडू लागली

आजवर दुसऱ्यांदाच मुंबई महापालिकेच्या सभागृहात आलेले देवेंद्र फडणवीस ही जुगलबंदी गॅलरीत बसून पाहत होते...

मुंबई महापालिकेत भाजपच्या रितू तावडेंची महापौर म्हणून
तर शिवसेनेच्या संजय घाडी यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली..

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget