Mumbai Auto Rickshaw : ऑटो रिक्षातील मधल्या आरशामुळे महिलांना असुरक्षित वाटतं Special Report
abp majha web team | 31 Oct 2022 11:35 PM (IST)

ऑटो रिक्षामध्ये असणारा मधल्या आरशामुळे महिलांना असुरक्षित वाटत असल्याच्या प्रतिक्रिया उमटतायत. त्यामुळे हा मधला आरसा काढून टाका अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीये.पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट.