✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Solapur Mahavitaran Special Report: महावितरण अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचं कमिशन लाटलं? ABP Majha

abp majha web team  |  04 Apr 2022 10:27 PM (IST)
ABP News

महावितरणमध्ये कोट्यवधी रुपयांचा कमिशन घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात महावितरणमधील एका अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. कृषिपंपांचा थकबाकीच्या वसुलीसाठी बचतगटांना परवानगी देण्यात आलेली होती मात्र यामध्ये कोट्यावधी रुपये लाटले गेल्याचा आरोप  केला आहे. राज्यातील ५० बचत गटांनी कृषीपंपाची १५० कोटींची थकबाकी वसुल केल्याची माहिती आहे. मात्र यात महावितरणचे वरिष्ठ अधिकारीच या सगळ्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप या तक्रारदार अधिकाऱ्यानं केलाय. याद्वारे तब्बल ४५ कोटी लाटल्याचा दावा महावितरणमधील संबंधित अधिकाऱ्याचा आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Solapur Mahavitaran Special Report: महावितरण अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचं कमिशन लाटलं? ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.