MPSC नियुक्त्या आणि परीक्षा रखडल्यानं विद्यार्थी संतप्त, MPSC विद्यार्थांच्या व्यथा 'माझा'वर
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2021 09:53 PM (IST)

राज्यातील विविध विभागातील 15,511 रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. यामध्ये गट अ- 4417, गट ब- 8031, गट क- 3063 अशी एकूण 15,511 इतकी पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.