✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

abp majha web team  |  11 Sep 2026 11:02 PM (IST)
ABP News

एमपीएससी पेपरफुटीविरोधात पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर सारख्या शहरात मोठे मोर्चे निघाले... पण विद्यार्थ्यांनी कधी कायदा हातात नाही घेतला.. मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून एमपीएससीच्या सचिवांना काळं फासलंय... संभाजी ब्रिगेडच्या या कृतीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात..? संभाजी ब्रिगेडची कृती कुणाला योग्य वाटते आणि कुणाला अयोग्य वाटतेय? पाहुयात आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांचा हा स्पेशल रिपोर्ट...


 


जे काळं फासताहेत... ते आहेत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते...


आणि ज्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं जातंय, ते आहेत एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर...


औषध निरीक्षक पदभरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर,


एमपीएससी, एमपीएससीचे अध्यक्ष आणि एमपीएससीचे सचिव... 


यांच्याविरोधात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरूणांमध्ये रोष आहे....


एमपीएससीच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी राजीनामा द्यावा 


अशी मागणी राज्यभर निघालेल्या मोर्चांमधून करण्यात आलीय..


अशातच आज संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, 
काही पुरावे देण्याच्या बहाण्यानं 


नवी मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयात धडकले...


आणि त्यांनी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना काळं फासलं


 


नवी मुंबईतील एमपीएससी कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आलीय..


कारण संभाजी ब्रिगेडनं सचिवांनंतर एमपीएससी अध्यक्षांना इशारा दिलाय


 


 


स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी पेपरफुटी प्रकरणांसह वेगवेगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.


यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांसंदर्भात कोणती भूमिका मांडली, ऐकुयात...


 


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.