MPSC Hall Ticket Link Viral : प्रशासनाची 'परीक्षा', मुलांना शिक्षा Special Report
abp majha web team | 23 Apr 2023 11:57 PM (IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 30 एप्रिलला गट ब आणि गट क यांची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे... या या परीक्षेच्या हॉल तिकीटची लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल झालीय....त्यामुळे राज्यात खळबळ उडालीय... या लिंकमध्ये लाखभर उमेदवारांचे हॉल तिकीट व्हायरल झालेत... यामुळे परीक्षार्थी उमेदवारांना मोठा धक्का बसलाय... कारण केवळ हॉल तिकीटच नाही तर उमेदवारांचा डेटाही लीक झाल्याचा दावा टेलिग्राम चॅनेलवर करण्यात आलाय...एबीपी माझाच्या बातमीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लगेचच स्पष्टीकरण दिलं.. या प्रकरणी नवी मुंबईतील बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...