MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report

ABP Majha LIVE | विरोधी पक्षात राहून मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नाही, हे कारण सांगत ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण या खासदारांना गेल्या दोन वर्षात मिळालेल्या निधीची आकडेवारी समोर आली आणि वेगळंच वास्तव उजेडात आलं. या सहाही खासदारांना मिळालेल्या निधीपैकी अत्यल्प निधी त्यांनी प्रत्यक्षात खर्च केल्याचं आकडेवारी सांगतेय. त्यामुळं मिळालेला निधी खर्चही करता येत नसेल, तर निधीवरून ओरड करणं कितपत योग्य असा सवाल सर्वांनाच पडला. बघूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. या सहाही खासदारांना मिळालेल्या निधीपैकी अत्यल्प निधी त्यांनी प्रत्यक्षात खर्च केल्याचं आकडेवारी सांगतेय. त्यामुळं मिळालेला निधी खर्चही करता येत नसेल, तर निधीवरून ओरड करणं कितपत योग्य असा सवाल सर्वांनाच पडला. बघूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.