Osmanabad Covid Special Report: उस्मानाबादच्या वाघोली गावावर अजूनही शोककळा ABP Majha
abp majha web team | 08 May 2022 11:25 PM (IST)

सध्या राज्यातल्या बहुतेक गावात मोठ्या प्रमाणात वर्षश्राध्द घातली जात आहेत. कांही गावात रोज दोन तीन वर्षेश्राध्द होत आहेत. कोरोना च्या पहिल्या लाटेप्क्षा दुसऱ्या लाटेत अनेक लोकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात दिड लाख नागरिकांचे प्राण गेले आहेत