उल्हास खाडीमध्ये दोन चिमुकल्यांना सोडून आई गेली कुठे? दोघा तरुणांनी वाचवला जीव | स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 09 Dec 2020 12:15 AM (IST)

डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस घेत आहेत एका आईचा शोध. या आईची दोन्ही मुलं कल्याण खाडीत मधोमध सापडली. ही मुलं तिथं कशी पोचली, त्यांची आई त्यांना तिकडे का घेऊन गेली? मुलांना सोडून आई कुठे गेली अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं अजून गुलदस्त्यात आहेत.