Marathwada : घोषणा झाली, मदत कधी? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे हात कोरडेच ABP Majha
abp majha web team | 27 Oct 2021 11:31 PM (IST)

काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं... खरीप हंगाम तर गेलाच पण आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली... आधीच शेतीचं अतोनात नुकसान झालं... उरलेल्यातून थोडाफार पैसा मिळाला पण आता रब्बी हंगाम कसा सुरु करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.. सरकारनं मदतही जाहीर केली... पण अस्तित्वात मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय...