Monkeypox Special Report : आता 'मंकीपॉक्स'चा धोका, मंकीपॉक्स म्हणजे काय? लक्षणं कोणती?
abp majha web team | 26 Jul 2022 11:14 PM (IST)

कोरोनातून आपण बाहेर पडलो असताना आता मंकीपॉक्स या आजाराने डोकं वर काढलं आहे. मंकीपॉक्स हा 75 देशात 16 ते 17 हजार लोकांना झाल्याचं समोर आलंय...याच आजाराचा शिरकाव भारतात झाल्याने चिंता वाढली आहे...मंकीपॉक्स नेमका आजार आहे काय ? हा प्रामुख्याने कोणाला होतो ? काय आहेत याची लक्षण पाहुया त्या संदर्भातील हा रिपोर्ट