Monkeypox : कसा होतो मंकीपॉक्स? कुठून आला मंकीपॉक्स? Special Report
abp majha web team | 23 May 2022 09:22 PM (IST)

कोरोनाची दोन वर्ष आठवली तरी धडधड वाढते... पण आता नव्या एका आजारानं डोकं वर काढलंय.. आणि तो आजार आहे मंकीपॉक्स... कांजण्यांसारखा असणारा हा आजार जगातल्या १२ देशांमध्ये पसरलाय.. आणि त्यामुळे आता भारतातही सतर्कतेची पावलं उचलण्यात आलीेएत... केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात,,, परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी केली जातेय... पाहुयात नेमका काय आहे हा आजार आणि कसा होतो?