✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report

abp majha web team  |  13 Feb 2026 09:25 AM (IST)
ABP News

Monkey Attack School Student  In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report


शाळा, ज्याला आपण विद्यामंदिर किंवा ज्ञानमंदिरही म्हणतो. त्याच शाळेत उद्याची पिढी घडत असते. संस्कारांचं सिंचन त्यांच्यावर होत असतं. याच शाळेत त्यांचं व्यक्तिमत्त्व बहरत असतं. जिथे मुलांच्या कलागुणांनाही पैलू पाडले जातात, त्यांच्या कक्षा रुंदावल्या जातात, अशाच शाळेमध्ये जर त्यांना दहशतीत शिक्षण घ्यावं लागलं तर...आम्ही हा प्रश्न विचारण्याचं कारण राज्यातल्या एका भागातले विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली शिकतायत. नेमकं काय घडलंय? कुठे घडलंय ते पाहूया.


नंदुरबारच्या नवापूर शहरात इतर शहरांसारखीच शाळा भरलीय...


विद्यार्थ्यांच्या कवायती सुरू आहेत...


आणि त्याचवेळी एक अनाहूत पाहुणा विद्यार्थ्यांमध्ये घुसतो...


एकच खळबळ उडते...


नवापूरच्या शाळेंमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने ज्ञानार्नसाठी येतात. मात्र त्यांना सामना करावा

लागतोय तो माकडांच्या हल्ल्यांचा.

होय, बरोबर ऐकलत माकडांच्या हल्ल्यांचा. कारण, माकडांच्या त्रासाने

नवापूरमधील गुजराथी हायस्कूल आणि सार्वजनिक मराठी हायस्कूलचे

विद्यार्थी अतिशय भीतीदायक वातावरणात वर्गात बसतायत.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.